ग्रामपंचायत आपल्या दारीं " या उपक्रमाला कसबा ठाणे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
पन्हाळा प्रतिनिधी / आशिष पाटील :-
पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे " ग्रामपंचायत आपल्या दारीं " या उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थांशी संवाद साधतांना लोकनियुक्त सरपंच मा. अनिश पाटील, उपसरपंच कृष्णात खोपकर, ग्रामसेविका दीपाली येडके, सदस्य गंगाराम पाटील,विष्णू कुंभार, सुरेश मिसाळ, सुरेश मेडशिंग ग्राम. पं. कर्मचारी संजय चोरगे, बाळू शिंदे उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा