आज हिंगोली येथे काँग्रेस सेवा फाउंडेशन व सोशल मीडिया पदाधिकारी यांची निवड प्रक्रिया पूर्ण
प्रतिनिधी / परमेश्वर सावंत :-
आज हिंगोली येथे काँग्रेस सेवा फाउंडेशन व सोशल मीडिया पदाधिकारी यांची निवड करण्यात आली_माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये काँग्रेस सेवा फाउंडेशन हिंगोली *जिल्हा सचिवपदी नारायण बांगर_ व *हिंगोली शहर उपाध्यक्षपदी वैभव बहिरे हिंगोली तालुका अध्यक्षपदी शिवप्रसाद जगताप *सेनगाव तालुका अध्यक्षपदी* _गजानन गीते_ , *उपतालुका अध्यक्षपदी* _प्रशांत नायक_ तसेच *सोशल मीडिया सेनगाव तालुका अध्यक्षपदी केशवराव कापसे व उपतालुका अध्यक्षपदी जनार्दन वायचाळ यांची निवड करण्यात आली .
यावेळी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर व युवा नेते रणजीत पाटील व जिल्हाध्यक्ष रंगनाथ पाटील व सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोहनकर व पंचायत समिती माजी उपसभापती संतोषराव जगताप गजानन पाटील गोरेगावकर शालिक टाले सर आदी उपस्थिती होती .
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा