शाहूवाडी तालुक्यातील कांटे गावातील आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस, परिचारिका यांचे कार्य कौतुकास्पद - दैनिक शिवस्वराज्य

शाहूवाडी तालुक्यातील कांटे गावातील आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस, परिचारिका यांचे कार्य कौतुकास्पद


शाहूवाडी प्रतिनिधी :-आनंदा तेलवणकर :-
 शाहूवाडी तालुक्यातील कांटे येथील आशा वर्कर सौ. शोभा बाजीराव चव्हाण, अंगणवाडी मदतनीस सौ. मंगल संजय कांबळे तसेच कांटे प्राथमिक आरोग्य उप केंद्राच्या परिचारिका सौ. आक्काताई सुरेश कांबळे यांनी माझे कुटुंब ,माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत घर टू घर जावुन कांटे येथील धनगरवाडा म्हेतर बंगला येथे दोन तिन किलोमीटर पायी चालत जाऊन सर्वे चालू केला ,असुन गोळया वाटप केले आहे .तसेच, प्रतेक महिन्याला तपासन्या ही त्या करत आहेत त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
लोकांची सेवा करताना आम्हाला समाधान मिळत आहे. तसेच त्यांच्या या कार्याचे सर्व गावकर्‍यांन मधून कौतुक  होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads