शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत 10 डिसेंबर रोजी पाथरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन ; भारतीय कम्युनिस्ट पक्ष
तालुका प्रतिनिधी/ बालाजी गोरे :- केंद्र सरकारने राज्यसभेत बहूमत नसताना तीन शेतकरी विरोधी कायदे केले.सदर कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनात अमानूष पणे दडपशाही करुन शेतकऱ्यावर हल्ले केले गेले व हजारो शेतकऱ्यावर गुन्हे नोंदवले.
याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष ठाम विरोध करत आहे
शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हनुन 10 रोजी पाथरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहे असे निवेदन देण्यात आले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा