शाहूवाडी तालुक्यातील कांटे शाळेचा उपक्रम ; चला किल्ला बनवूया शिवरायांचा इतिहास जागवूया - दैनिक शिवस्वराज्य

शाहूवाडी तालुक्यातील कांटे शाळेचा उपक्रम ; चला किल्ला बनवूया शिवरायांचा इतिहास जागवूया


शाहूवाडी प्रतिनिधी/आनंदा तेलवणकर :-

सर्व विद्यार्थ्यांचे सोयीनुसार गट पाडले गटातील विद्यार्थ्यांना किल्याची माहिती पुरवली या राबवलेल्या उपक्रमाचा शाळा स्तरावरील निकाल.

 प्रथम क्रमांक
गट प्रमुख 
१ ) हर्षदा जगदीश पाटील
२ ) शुभम सुनिल पाटील
   किल्ला - जंजिरा

द्वितीय क्रमांक
गट प्रमुख 
रुपाली चंद्रकांत तराळकर
किल्ला - सिंधूदुर्ग

तृतीय क्रमांक
गटप्रमुख 
पुनम राजाराम तेलवकर
किल्ला शिवनेरी

उत्तेजनार्थ पारितोषीक

प्रथम क्रमांक
        गट प्रमुख
 गौरी तराळकर


द्वितीय क्रमांक
      गट प्रमुख
करण गवळी

तृतीय क्रमांक
     गट प्रमुख 
स्वप्निल कांबळे

गटातील सर्व विद्यार्थ्यांना उमेद फाउंडेशन मार्फत वही, पेन, पेन्सिल , शार्पनर , रबर , रंगीत खडू , इ . शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads