राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील उमेदवाराचे भाग्य मतदानपेटित बंद
विलास साखरकर / राळेगाव तालुका प्रतिनिधी
राळेगाव तालुक्यातील धानोरा हे गाव अति संवेदनशील गाव म्हणून यवतमाळ जिल्ह्यात ओळखला जातो. मात्र यावेळी कोणतेही तंटे न होता मतदान शांततेत पार पडले, यावेळी धानोरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 उमेदवार रिंगणात उभे होते 18 उमेदवारांपैकी कोणतेही 9 उमेदवार निवडून येणार आहे.
धानोरा ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदाराने चागला प्रतिसाद दिला धानोरा येथे तीन वाडऺ आहे 1343 मतदात्याने मतदान केले आहे आता 18 तारखेला मतदानाचा निकाल लागणार आहे धानोरा येथे या कर्मचारी यांने सहकार्य केले पोलीस कर्मचारी आकाश कुटुसे, शंकर जुमनाके, आत्राम, तलाठी राठोड साहेब, धानोरा शाळेतील शिक्षक सदिप क्षिरसागर, नवडनुक अधिकारी, एम. पी. सावरकर, मनोज मानकर, वसंत लेढे, प्रल्हाद होरे, शैलेस वातिले, उजवला पेदांम, माधनकर, गारधोटे, चिरडे, बाराई, यांनी काम पाहिले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा