शिवसेने चे शहर प्रमुख बाळू जाधव यांचा वाढदिवस साजरा - दैनिक शिवस्वराज्य

शिवसेने चे शहर प्रमुख बाळू जाधव यांचा वाढदिवस साजरा


चाकूर तालुका प्रतिनिधी / मंगेश आडे :-                               चाकूर तालुका शिवसेने चे शहर प्रमुख बाळू जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.शहरातल्या गणेश मंदिरा जवळ अभिष्टचिंतनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी कार्य क्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना नेते गोपाळ भाउ माने ,चाकूर चे उप नगराध्यक्ष नितीन जी रेड्डी, लक्ष्मण पेटकर, माजी सरपंच मुर्तुजा सय्यद, सागर भैया होळदांडगे, संदीप शेटे आदी. मंचावर उपस्तित होते. वाढदिवसाच्या निमित्त बाळू जाधव यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.  शुभेच्छा दिल्यावर बाळू जाधव यांनी सर्व मान्यवर व मित्र परिवार यांचे आभार मानले. या वेळी तिरुमल माने, कृष्णा भाऊ धोंडगे, संतोष जाधव, नागेश भाऊ कोंबद्दे, राम डाके, प्रवीण सूर्यवंशी, योगेश पटणे, शांताराम साबणे, मंगेश आडे , विश्वजीत कदम , योगेश पवार, भरत पवार, बालू सोमवन्शि व सर्व मित्र परिवार अभिष्टचिंतनासाठी उपस्थिती होते.अति शांततेत हा कार्यक्रम पार पडला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads