वाघाळा तालुक्यात लढत सर्वांच्या चर्चेचा विषय - दैनिक शिवस्वराज्य

वाघाळा तालुक्यात लढत सर्वांच्या चर्चेचा विषय


तालुका प्रतिनिधी/ बालाजी गोरे :- 
वाघाळा ग्रामस्थ कमालीचे एकत्र झाले आणि 9 पैकी 8 ठिकाणी दनदनित विजय संपादन केला या वेळी वार्ड क्रमांक 1 मधील तिनहि जागा जवळपास तीनशे च्या मताधिक्याने निवडुन आल्या. यात अनिता भागवत घुंबरे यांना 496 मते पडली तर पुजा सचिन अंबुरे ,अनिल ज्ञानोबा नागरगोजे हे तर वार्ड क्रमांक 2 नागमोडे संतोष,बालु पवार, वार्ड क्रमांक 3 मध्ये स्वतः बंटी उर्फ भागवत तात्यासाहेब घुंबरे पाटील, संगीता हनुमान दिवटे, केसाबाई शंकर सोळंके यांनी ही जवळपास शंभर मतांच्या फरकाने विजय मिळवला.
एका ठिकाणी निसटत्या मतांनी पराभव झाला.विजया नंतर आ बाबाजानी दुरानी यांच्या निवासस्थानी विजयी उमेदवाराचा सत्कार करण्यात आला.नवख्या उमेदवाराने मान्तबर म्हणव ना-याला ग्रामपंचायत निवडणुकीत चारीमुंड्या चित केल्याने तालुक्यात वाघाळा येथील लढत चांगलीच चर्चिली जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads