आयपीएल 2021 च ठरलं 'या' दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात
इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. मागील महिन्यातच या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. त्यानंतर सर्व संघांनी या हंगामासाठी तयारी सुरु केली आहे. त्यातच आता अशी चर्चा आहे की आयपीएलचा हा हंगाम पुढील महिन्या सुरु होणार असून भारतातच होईल.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२१ चा हंगाम भारतात ६ स्टेडियमवर ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान पार पडेल. तसेच ५२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील एकूण ६० सामने अहमदाबाद, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरु येथे होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने काहीदिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीचे आणि विजय हजारे ट्रॉफीचे यशस्वी आयोजन भारतात केले आहे. इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. मागील महिन्यातच या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. त्यानंतर सर्व संघांनी या हंगामासाठी तयारी सुरु केली आहे. त्यातच आता अशी चर्चा आहे की आयपीएलचा हा हंगाम पुढील महिन्या सुरु होणार असून भारतातच होईल.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२१ चा हंगाम भारतात ६ स्टेडियमवर ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान पार पडेल. तसेच ५२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील एकूण ६० सामने अहमदाबाद, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरु येथे होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने काहीदिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीचे आणि विजय हजारे ट्रॉफीचे यशस्वी आयोजन भारतात केले आहे.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा