राज्याचा आज अर्थसंकल्प; कोणत्या योजना जाहीर होणार ? - दैनिक शिवस्वराज्य

राज्याचा आज अर्थसंकल्प; कोणत्या योजना जाहीर होणार ?


महाविकास आघाडी सरकारचा सन 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी (दि. 8) विधिमंडळात सादर होणार आहे. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे घटलेला महसूल, उद्योग, सेवा, बांधकाम क्षेत्राला बसलेला फटका, यामुळे राज्य सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याची आर्थिक स्थिती सावरण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यासाठी कोणत्या उपाययोजना जाहीर करतात, याबाबत उत्सुकता आहे.

महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सोमवारी दुपारी दोन वाजता विधिमंडळात सादर होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत तो सादर करतील. महाविकास आघाडी सरकारचा सन 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी (दि. 8) विधिमंडळात सादर होणार आहे. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे घटलेला महसूल, उद्योग, सेवा, बांधकाम क्षेत्राला बसलेला फटका, यामुळे राज्य सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याची आर्थिक स्थिती सावरण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यासाठी कोणत्या उपाययोजना जाहीर करतात, याबाबत उत्सुकता आहे.

महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सोमवारी दुपारी दोन वाजता विधिमंडळात सादर होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत तो सादर करतील.


आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads