महाराष्ट्र
गोठ्याला लागली आग शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
वर्धा जिल्हा/प्रतिनिधी
सुधीर गुलाबराव बुरिले
हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव राऊत येथे गोठ्यला लागली आग शेतकऱ्याच लाखो रुपयांचे नुकसान मध्य रात्री 2 ते 3 चा दरम्यान गोठ्याला आग लागली
संतोष किसणाजी लोणकर
यांच्या गोठयाला आग लागली
संपूर्ण साहित्य खाक झाले
शाट सर्किट मुळे आग लागली असावी
सुदयवाने जीवित हानी नाही झाली त्या गोठ्यामध्ये बैल जोडी बांदून होती पण ते कशे बाशे त्या आगीतून बाहेर निघाले थोडी दुखापत झाली शेतकऱ्यांना पीक पाण्याने पूर्ण सुकून गेले आहे त्यात आता हे संकट आले शेतकऱ्यांनी करावं तरी काय
शासनाने पंचनामा करून शासकीय मदत करावी
आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा