महाराष्ट्र
पाथरी तालुक्यात गहू हरभरा काढणीची लगबग सुरू
प्रतिनिधी : - बालाजी गोरे
परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे गहू आणि हरभरा हे पीक मोठ्या प्रमाणात आहे काही दिवसापूर्वी ढगाळ वातावरण होते ढगाळ वातावरण आणि थोडीफार गारपीट झाली होती त्यात शेतकऱ्याचे थोडेफार नुकसान झाले होते आता मात्र निसर्गाने शेतकऱ्याला साथ देऊन वातावरण चांगले असल्यामुळे शेतकऱ्याची हरभरा आणि गहू काढण्यासाठी मात्र लगबग सुरू आहे
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा