नोकरीविषयक
१० उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; RBI मध्ये ऑफिस अटेंडेंट पदासाठी मेगाभरती
भारतीय रिझर्व्ह बँके अंतर्गत ऑफिस अटेंडेंट पदांच्या 841 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/ RBI Recruitment 2021
एकूण जागा – 841
पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण
वयाची अट – 01 फेब्रुवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
परीक्षा शुल्क – General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021
परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याची तारीख – 09 & 10 एप्रिल 2021
अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/
मूळ जाहिरात – PDF
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा