'हे' आहेत भारत सरकारने जारी केलेले महत्वाचे हेल्पलाईन नंबर - दैनिक शिवस्वराज्य

'हे' आहेत भारत सरकारने जारी केलेले महत्वाचे हेल्पलाईन नंबर


आपल्यावर कुठली वेळ कशी येईल काहीही सांगता येत नाही. अनेकदा आपलं आयुष्य अगदी सुरळीत सुरु असतं मात्र अचानक संकटांचा भडीमार होऊ लागतो. पण हे झालं आपल्या खासगी आयुष्याबाबत. आपण सार्वजनिक जीवनात वावरत असताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी आपल्यासमोर अपघात होतो तर कधी पूर येतो. मात्र इतर नागरिक केवळ बघ्याची भूमिका बजावत असतात. याचं प्रमुख कारण म्हणजे सरकारकडून अशा काही भयंकर संकटांसाठी किंवा काही समस्यांसाठी हेल्पलाईन काही फोन क्रमांक दिले असतात. हे हेल्पलाईन नंबर आपल्याला माहितीच नसतात. मात्र आता अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला तुमच्या कामाचे आणि काही अत्यंत महत्वाचे हेल्पलाईन नंबर सांगणार आहोत.

काही महत्वाचे आपातकालीन क्रमांक


राष्ट्रीय आपातकालीन क्रमांक (NATIONAL EMERGENCY NUMBER) - 112


पोलिस (Police) - 100


आग नियंत्रण (Fire) -101


रुग्णवाहिका (Ambulance) -102


महिला सुरक्षा (Women Helpline) - 1091


महिला सुरक्षा - घरगुती गैरवर्तन (Domestic Abuse) - 181


रेल्वे चौकशी (Railway Enquiry) - 139


वृद्ध नागरिक सुरक्षा (Senior Citizen Helpline) - 1091 किंवा 1291


पर्यटक सुरक्षा (Tourist Helpline) - 1363 किंवा 1800111363


LPG गॅस गळती (LPG Leak Helpline) - 1906


आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management Services) - 108


शेतकरी समस्या कॉल सेंटर (Kisan Call Centre) - 1551


बॉम्ब शोध पथक (Bomb Detection Squad) - 022-22080501


बॉम्बस्फोट हेल्पलाईन (Bomb Blast Helpline) - 022-22620935


इतर महत्वाचे क्रमांक


आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management N.D.M.A) - 011-26701728-1078


भूकंप / पूर / आपत्ती - (Earthquick / flood / Disaster N.D.R.F) - 011-24363260


बेपत्ता मुलं आणि महिला (DCP Missing Child And Women) - 1094


रेल्वे अपघात आपातकालीन सेवा (Railway Accident Emergency Service) -1072


रस्ते अपघात आपातकालीन सेवा (Road Accident Emergency Service) - 1073


बालसुरक्षा हेल्पलाईन (Children In Difficult Situation) - 1098


विमान रुग्णवाहिका (Air Ambulance) - 9540161344


एड्स हेल्पलाईन (Aids Helpline) - 1097


अँटी पॉयझन (Anti Poison New Delhi) - 1066 किंवा 011-1066

कोरोनाशी संबंधित काही हेल्पलाईन क्रमांक


कोरोना हेल्पलाईन CORONA ( COVID 19 ) - 011-23978046 किंवा 1075
महाराष्ट्र (Covid helpline) - 022-22027990

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads