महाराष्ट्र
दापोरी कासार येथील डिपी ला भिषण आग , गावकऱ्याच्या प्रसंगअवधानाने मोठी हानी नाही
विलास साखरकर राळेगाव तालुका प्रतिनिधी, 8208260998
यवतमाळ/ राळेगाव तालुक्यातील दापोरी कासार हे छोटेसे गाव या गावाकडे कुणाचेही लक्ष मात्र नाही आज दापोरी कासार येथील डिपीला भिषण आग लागली मात्र गावातील जनतेच्या प्रयत्नाने कोणतीही हानी झाली नाही, दापोरी वासीयानी अनेक वेळा इलेक्ट्रीक आॅफिस राळेगाव येथे निवेदन दिले मात्र अजूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे डिपी पुर्णपणे जळाली असुन त्या डिपी पासुन जनतेला धोका निर्माण होवू शकतो तसेच गुरे ढोरे यांना सुध्दा धोका निर्माण होवू शकतो तरी लवकरात लवकर डिपी पुर्णपणे नवीन देण्यात यावी अन्यथा आम्ही उपोषणाला बसु असे दापोरी कासार वासीयानी सांगीतले आहे
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा