महाराष्ट्र
भाजप उमेदवार समाधान आवतडे यांच्या प्रचारार्थ रहाटेवडी येथे कॉर्नर सभेचे आयोजन
252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजप रिपाई आठवले गट रयत क्रांती संघटना रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री.समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ रहाटेवडी येथे कॉर्नर सभेचे आयोजन केले आहे.
यावेळी भाजप नेत्यांनी उपस्थित जनसमुदायाला आपला माणूस म्हणून वेळ प्रसंगी आपल्या मदतीला धावणाऱ्या समाधान आवताडे यांच्यासाठी सर्वांनी आता पुढं यायला हवं.कोणत्याही भावनिक अमिषाला बळी न पडता.विकासासाठी समाधान अवताडे अर्थात कमळ चिन्हाला निवडून आणण्यासाठी सहकार्य करा आणि भरघोस मतदान करा असं आवाहन केलं.
भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री.समाधान महादेव आवताडे यांचे प्रचार शुभारंभ ग्रामदैवत श्री.सिध्देश्वर मंदिर, माचणुर येथुन जिल्ह्याचे आमदार मा.श्री.प्रशांत परिचारक , श्री.लक्ष्मण ढोबळे , BJP जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, यांचे उपस्थितीत करण्यात आला.........
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा