जिल्ह्यात सरासरी २०.२२ मिमी पावसाची नोंद - दैनिक शिवस्वराज्य

जिल्ह्यात सरासरी २०.२२ मिमी पावसाची नोंद


रत्नागिरी प्रतिनिधी दि. १९ :  जिल्ह्यात सरासरी २०.२२  मिमी तर एकूण १८२  मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.   मंडणगड ० मिमी , दापोली २३ मिमी, खेड ३ मिमी, गुहागर ८ मिमी, चिपळूण १८ मिमी, संगमेश्वर ११ मिमी, रत्नागिरी ४३ मिमी, लांजा  २० आणि राजापूर तालुक्यामध्ये ५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads