महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचा नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा ..! - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचा नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा ..!



कोकणात ‘तौक्ते’ वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौ-याकरीता आज मनसे नेते श्री. नितीनजी सरदेसाई साहेब,आणि श्री. शिरीषजी सावंत रत्नागिरीतील आंबा बागायतदार श्री. प्रदीप सावंत आणि प्रसन्न पेठे यांनी मनसे नेते नितीनजी सरदेसाई साहेब, आणि श्री. शिरीषजी सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले ..

लवकरच मनसे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात येईल ..

सदर वेळी उपस्थितीत मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री वैभवजी खेडेकर साहेब, परिवहन कामगार सेनेचे उपाध्यक्ष सुनिलजी साळवी,रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अमोलजी साळुंखे,मनविसे जिल्हा अध्यक्ष गुरु चव्हाण,व ईतर मान्यवर उपस्थित होते.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads