राजकीय
ओबीसी आरक्षणाबाबत मंगळवेढा येथे भाजपचे चक्का जाम आंदोलन
सलिम शेख मंगळवेढा ता प्रतिनिधी
भाजपचे नवनिर्वाचित आमदार समाधान दादा आवताडे व कार्यकर्ते यांच्या वतीने मंगळवेढा सोलापूर रोडवरील ट़ोल नाक्याजवळ चक्का जाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलन वेळी मा प्रणव परिचारक जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ आवताडे भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशीकांत चव्हाण संतोष मोगले सिध्देश्वर कोकाटे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडेकर जिल्हा चिटणीस शेवडे अविनाश मोरे बिभीषण बेदरे विजय बुरकूल विष्णू मासाळ ओबीसी मोर्चा तालुका प्रमुख सुधाकर माळी भाजयुमो चे तालुका प्रमुख विठ्ठल सरगर भाजपचे शहराध्यक्ष सुशांत हजारे सुदर्शन या दव तसेच भाजपचे व ओबीसी चे कार्य करते उपस्थित होते. आ समाधान आवताडे यांनी उपस्थित आंदोलकाना मार्गदर्शन केले व राज्य सरकारवर सडकून टीका केली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा