अंत्रोळी कोव्हिड सेंटरला लागणाऱ्या साहित्याचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळी कोव्हिड सेंटरला लागणाऱ्या साहित्याचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

 द.सोलापूर : कोव्हिड सेंटरसाठी लागणाऱ्या साहित्याचे लोकार्पन सोहळा व साहित्य वाटप करण्यात आले. त्या सोबत कोविड सेंटर साठी विविध दानाशुरानी साहित्य दान केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. 

कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री प्रकाश कोकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मजनोदीन पठाण यांनी केले संस्थेचा परिचय श्री सलीम शेख (सचिव) यांनी दिला.पाहुण्यांचा परिचय व मनोगत श्री शरद नागणे (चेअरमन अंत्रोळी विकास सोसायटी) यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाळासाहेब शेळके (माजी अध्यक्ष,सोलापूर जिल्हा काँग्रेस), श्री श्रीदीप हसापुरे (युवा नेते) श्री नितीन थिटे (सहा.पोलीस निरीक्षक मंद्रुप पोलीस स्टेशन) , धनंजय भोसले (चेअरमन कचेश्वरी साखर कारखाना उस्मानाबाद) हे उपस्थित होते.
 पाहुण्यांचा सत्कार

 श्री बाळासाहेब शेळके यांचा सत्कार श्री नंदकुमार अंत्रोळीकर यांच्या हस्ते ,श्री श्रीदीप हसापुरे यांचा सत्कार श्री शरद नागणे यांच्या हस्ते , श्री नितीन थिटे यांचा सत्कार श्री गजिनाथ शेजाळ यांच्या हस्ते करण्यात आला श्री नंदकुमार अंत्रोळीकर यांचा सत्कार श्री बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते करण्यात आला 

कोव्हिड योध्दांचा सत्कार

 श्री संकेत पुकाळे , श्री प्रविण टेकाळे ,सौ.सुनिता वारे' सौ. हमीदा शेख, श्री नाताजी केंगार,श्री संजय कोळी, जि.प. प्रा.शाळा अंत्रोळी - सर्व शिक्षक, श्री फिरोज शेख,सौ.रजुबाई धेंडे, सौ. सविता शिंदे, सौ. राजश्री कोळी , सौ. संगिता कोळी,  व या कार्यक्रमास समस्त ग्रामंस्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री मजनोदीन पठाण व प्रकाश कोकरे यानी केले .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads