Blog
स्पर्धक क्रमांक ९३ हर्षिता बकुल आवळे सांगली
राजा शिवछत्रपती
सूर्यासारखा तेजस्वी,
चंद्रासारखा शितल,
वाघासारखा शौर्य,
चित्यापेक्षाही वेगाची चाल, ईग्रजांना त्यांची जागा दाखऊन
देणारे आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे महाराष्ट्राची ओलख सर्व जगाच्या कनोकोपर्यात पोहचवनारे एका थोर स्त्रिच्या पोटी जन्म घेणारे म्हणजेच राजा छत्रपती शिवाजी महाराज. याच्या बद्दल लिहन्यासाठी पानेच काय पेनातील शाय सुद्धा कमी पडेल.
त्याच्या किर्ती बद्दल काय लिहिनार ते तर सर्वांनाच माहित आहे आज लिहायचं आहे ते म्हनजे त्या वेलचि त्यांची परिस्थिती आणि त्यांच्या राज्यातील आजचि परिस्थिती. महाराजांचे भक्त म्हनजेच, स्वत:ला शिवप्रेमी मानुन घेणारे कपालला चंद्रकोर लावनारे किंवा १९ फेब्रुवारी भगवे झेंडे घेऊन महाराजांचा जयघोश करणारे. फक्त कपालला चंद्रकोर लाऊन किंवा त्यांच्या सारखी दाढ़ी वाढऊन काय होत नाही, पण त्यांचे विचार डोक्यात आह आनायल पाहिजे हि कालाची गरज आहे आणि दूसरी गोष्ट म्हणजे स्त्रियाच्या संरक्षनाचा विषय, आज स्त्रियाना ५०%आरक्षण आहे परंतु १%सुद्धा संरक्षन नाही पण महाराजांच्या कालात स्त्रियाना १% सुद्धा आरक्षण नव्हते तेव्हा माझ्या महाराजांनी १००% संरक्षन दिले होते आजच्या कालात स्त्रिया आहेत, आणि त्यांना मिलालि जाणारी वागणुक चागंली नाही
ह्या पीढीचॆ मूले म्हनजे अपवादक वगलता सर्व आहारी गेली आहेत. आपली बहिन म्हनजे बहिन आणि दुसर्याची मुलगी .. हि सद्द्याची परिस्थिती आहे. आज कालची पिढि इंटरनेटच्या इतकी आहारी जाउन आपली संस्कृती, परंपरा, रिती, रिवाज विसरुन चlललेलि आहे. आपन स्वतःला मराठी मानतो आणि इंग्रजी बोलतो, जरी इंग्रजी पोटची भाषा असली तरी मराठी आपली मातृभाषा आहे. जतन करण आपल् कर्तव्य आहे. येवढ लिहिन्याचा उद्देश् म्हनजे महाराजांचे विचार, अचार, संस्कृती, पंरपरा आणि संस्कार अत्ताच्या पिढिला समजावे , त्याणच्यात् महाराजांविषयी जनजागृती निर्माण व्हावी म्हणुन. नाहीतर अताच्या डीजिटल च्या कलात असुरक्षित जगन्यापेक्षा महाराजांच्या कालात सुरक्षित श्वास घेतला असता.. खरच महाराज तुमच्या सारखे महराज होने नाही, आमच नशीब कि आम्ही तुमच्या हिंदवी स्वराज्यात
राहतो आणि सूखाचा श्वास घेतो....... जय जिजाऊ,
जय शिवराय, जय शंभु राजे.
Previous article
Next article
👍👍
उत्तर द्याहटवाएकदम मस्त लिखाण केले आहे 👍👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवामस्त 👍👌
उत्तर द्याहटवाखुपचं छान
उत्तर द्याहटवाएकदम मस्त 👌
उत्तर द्याहटवाजय जिजाऊ जय शिवराय
Khup chan 👏👏👍👌mast
उत्तर द्याहटवाछान🔥👍
उत्तर द्याहटवामस्त👌👌
उत्तर द्याहटवाNice 👍
उत्तर द्याहटवा👌👌 मस्तच
उत्तर द्याहटवाSo so mhast 🥰😍🤩
उत्तर द्याहटवा🥰
उत्तर द्याहटवा