वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेचे लोकपर्ण - दैनिक शिवस्वराज्य

वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेचे लोकपर्ण


नितीन इंगळे जामनेर तालुका प्रतिनिधी :-

भाजप नेते माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या सहकार्याने वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राला आज एक नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाली आणि जिल्हापरिषद  अशी ओळख असलेले जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. सौ. साधनाताई महाजन  व अमित देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण करणात आले, त्यावेळी उपस्थित डॉ. राजेंद्र सोनवणे जामनेर ,सुरेशभाऊ जोशी अनिल वानखेडे, अशोक भाऊ जोशी रवींद्रभाऊ झालटे,निलेश चव्हाण,राहुल शिनगारे, विजय पांढरे, वैभव राजपूत उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads