माजी मंत्री गिरीश महाजन नरिमन पॉईंट येथे ओबीसी आंदोलनात सहभागी - दैनिक शिवस्वराज्य

माजी मंत्री गिरीश महाजन नरिमन पॉईंट येथे ओबीसी आंदोलनात सहभागी


नितीन इंगळे जामनेर तालुका प्रतिनिधी :-

ओबीसी समाजाच्या हक्कासाठी भारतीय जनता पार्टी चे नेते माजी मंत्री गिरीष महाजन हे मुंबई येथील नरीमण पॉईट येथे आंदोलणात सहभागी झाले  राज्य सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
भाजपा प्रदेश कार्यालय, नरिमन पॉईंट, मुंबई येथील आंदोलनात माजी मंत्री गिरीष महाजन सहभागी झाले

याप्रसंगी मुंबई भाजपा अध्यक्ष आ.मंगलप्रभात लोढा, आ.कालिदास कोळंबकर,आ.राहुल नार्वेकर, आ. कॅप्टन आर. तमील सेल्वन यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads