महाराष्ट्र
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे चक्का जाम आंदोलन
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-
सोलापुर : भारतीय जनता पार्टी शहर सोलापूर
ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्यसरकारच्या नाकर्तेपणा मुळे रद्द झाले असून या विरोधात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने 26 जुन रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवार २६ जून २०२१ रोजी सकाळी १०: ०० वाजता मार्केट यार्ड चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्या ठिकाणी आ. विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, ओ बी सी मोर्चा शहर अध्यक्ष राम वाकसे, सचिन कुलकर्णी अध्यक्ष भाजपा शहर उत्तर-पश्चिम मंडल, सोलापूर
तेथे सर्व नगरसेवक, शहर/मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात आपल्या सहकाऱ्यांच्यासोबत मोठया संखेने सहभागी होते
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा