Blog
स्पर्धक क्रमांक १५ प्रांजल प्रशांत आडसर बदलापूर
राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजीराजे हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्या विरुद्ध संघर्ष करून मराठा राज्य स्थापन केले. 'रायगड' ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी महाराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.
भूगोल ,आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २००० सैन्याच्या छोट्या तुकडी पासून एक लाख सैन्यासह लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी राजा, शिवाजी राजे, शिवबा ,शिवबा राजे, शिवराय
अनेक नावाने ओळखले जाते. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभु'असा होतो. सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म १६३० ते औरंगजेबाचा मृत्यू १७०७ ह्या वर्षांच्या काळास इतिहासकार 'शिवकाळ' असे म्हणतात.
शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या 'डिस्कवरी ऑफ इंडिया' (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात ."छत्रपती शिवाजी महाराज प्रतिहल्ला करणाऱ्या 'हिंदू' राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जणांना एकत्र केले,त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यु १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्य विस्तार होतच राहिला."
महाराष्ट्राचे आरध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा !!
Previous article
Next article
अतिशय सुंदर अशी मांडणी व सुंदर असे लेखन केले आहे एवढ्या लहान वयात ऐतिहासिक वारसा जपला जात आहे खरंच खूप कवतुक करावेसे वाटतंय प्रजल ला खुप खुप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर👌🏻
हटवाखूप छान आहे
हटवाIn short you explained a lot. Very nice thinking in this age. God bless you and keep moving on. All the best for your future journey.
उत्तर द्याहटवाखुपच छान मांडणी आहे. खुप खुप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दरचना. महाराजांबद्दल 🙏इतकी आत्मीयता आणि तेही आपल्या मातृभाषेत..खूप सदिच्छा तुला प्रांजल 👌
उत्तर द्याहटवाAll the best
उत्तर द्याहटवाप्रथमतः तुझं अभिनंदन प्रांजल. सध्याच्या काळात इतिहास संवर्धन करणे हीच काळाची गरज बनली आहे, व त्यात तुझ्या सारख्या पिढीने पुढाकार घेऊन आपला इतिहास जाणून घेऊन त्यावर तू हा लिहिलेला सुंदर निबंध खूपच प्रगल्भ आहे. हा लेख खूप छान व नेमक्या शब्दांत मुद्देसूद मांडला आहेस.
उत्तर द्याहटवातुला यशस्वी शुभेच्छा......
Chaan
उत्तर द्याहटवाखूप खूप अभिनंदन प्राँजल बेटा , आताची पिढी आपला भारतीय इतिहास विसरत चालली आहे , पण तुझ्या सारख्या मुला मुळे आपला भारतीय इतिहास संवर्धन होईल अशी आशा वाटते .तू अत्यंत कमी शब्दात पण सुबक पणे शिवराय यांच्या इतिहासा ची मांडणी केली आहे त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक .
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दरचना. महाराजांबद्दल इतकी आत्मीयता आणि तेही आपल्या मातृभाषेत..खूप सदिच्छा तुला प्रांजल 👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर मांडणी व लेखन . महाराजांचा इतिहास व कार्य अगदी समर्पक आणि साचेबद्ध मांडला आहे तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा
उत्तर द्याहटवाAtishay Sundar Mandi Walekum Kila hai Karya Sampark Aani Sakshi Banduk Andhera Hi Pranjal Tujhe Abhinandan subhe icha
उत्तर द्याहटवा1 no
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख लेखन केलेले.
उत्तर द्याहटवाअभिनंदन प्रांजल आणि शुभेच्छा !
अतिशय सुंदर अशी मांडणी व सुंदर असे लेखन केले आहे एवढ्या लहान वयात ऐतिहासिक वारसा जपला जात आहे खरंच खूप कौतुक आहे. प्रांजल तुला तुझ्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, तसेच तुला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी व माहिती किंवा कथा यासाठी ज्या व्यक्तींनी, गुरूंनी, आई - वडिलांनी प्रोत्साहन दिले त्या बद्दल त्याचे ही कौतुक, अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
उत्तर द्याहटवाVery nice wrote, keep doing god bless you
उत्तर द्याहटवाया कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व व्यक्तीचे आभार, अश्या कार्यक्रमामुळे आजच्या पिढीत इतिहास व त्याचे महत्व पोहचवण्याचे काम असेच पुढे सदैव सुरू राहो, आज राज्यातील मोजक्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आहे परंतु भविष्यात प्रत्येक विद्यार्थीना आपले कौशल्य सादर करण्याची संधी उपलब्ध होईल.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेखन
उत्तर द्याहटवाखुपच भारी
उत्तर द्याहटवाVery nice beta Good job 👍
उत्तर द्याहटवासध्या च्या काळात लहान मुलांना शिवकालीन इतिहासाचे धडे देने आवश्यक आहे
उत्तर द्याहटवाप्रांजल चा आदर्श घेऊन आपल्याला सुद्धा आपल्या मुलांना मार्गदर्शन केले पाहिजे
आणि प्रांजल चे अभिनंदन यासाठी की खूप कमी मुलं असे कार्य/अभ्यास
सध्या च्या काळात लहान मुलांना शिवकालीन इतिहासाचे धडे देने आवश्यक आहे
उत्तर द्याहटवाप्रांजल चा आदर्श घेऊन आपल्याला सुद्धा आपल्या मुलांना मार्गदर्शन केले पाहिजे
आणि प्रांजल चे अभिनंदन यासाठी की खूप कमी मुलं असे कार्य/अभ्यास करतात
अतिशय सुंदर अशी मांडणी व सुंदर असे सोप्या भाषेत लेखन ही कौतुकाची बाब आहे. या वयात इतिहासाबद्दलची आत्मीयता पाहुन ऊर भरून येतो अणि अभिमान ही वाटतो. हा तुझा आदर्श आपल्या या पिढीने
उत्तर द्याहटवाघ्यावा आणि ऐतिहासिक वारसा असाच जपला जावा ही इच्छा. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शिवमय शुभेच्छा!!!����
सुंदर लेखनी , यशस्वी वाटचालीचा शुभारंभ 💐
उत्तर द्याहटवाशुभेच्छा 👌👌👌
शुभेच्छा
उत्तर द्याहटवाखुप सुंदर व अप्रतिम लिखाण केले आहे महाराजा वर इतक्या लहान वयात सुंदर लिखाण,प्रांजल तुला खूप खूप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाखूप छान लिखाण केला आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा
उत्तर द्याहटवाप्रांजल यांनी खूप छान लिहिले आहे. अभिनंदन प्रांजल
उत्तर द्याहटवाVery good
उत्तर द्याहटवाउत्तम मांडणी आणि सुंदर लिखाण..
उत्तर द्याहटवाअतिशय उत्कृष्ट व अविस्मरणीय लेखन केल्याबद्दल प्रांजल तुझे खूप खूप अभिनंदन
उत्तर द्याहटवाखूप सुंदर,यशस्वीवाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
उत्तर द्याहटवाफारच छान 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम मांडणी...सुंदर... प्रांजल तुला खूप खूप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाVery nice.
उत्तर द्याहटवाKeep it ip👌👌
Very Nice Best of Luck
उत्तर द्याहटवाखूप छान बातमी
उत्तर द्याहटवाKhupch Sundar
उत्तर द्याहटवाKhup chnagle ahe tumchi vichar karnyachi ani sangaichi prakruti..jai bhavani jai shivaji
उत्तर द्याहटवाउत्कृस्ट शब्दांत महाराजांबद्दल लिखाण��इतकी आत्मीयता आणि तेही आपल्या मातृभाषेत..खूप सदिच्छा तुला प्रांजल ��
उत्तर द्याहटवाKeep it up pranjal 👍
उत्तर द्याहटवाSuperb प्रांजली, खुप सुंदर व अप्रतिम लिखाण केले आहे
उत्तर द्याहटवाअप्रतिम निबंध, खूप छान प्रांजल, Best Of Luck !!
उत्तर द्याहटवाVery Nice Best of Luck
उत्तर द्याहटवाHii
उत्तर द्याहटवाPranjal khup chan lihila aahes we proud of u beta keep it up
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर अशी मांडणी व सुंदर असे लेखन केले आहे एवढ्या लहान वयात ऐतिहासिक वारसा जपला जात आहे खरंच खूप कवतुक करावेसे वाटतंय प्रांजल आड़सर ला पुढ़िल वाटचलिस खुप शुभेच्छा
छान लिहिलाय निबंध , अशीच उतरोत्तर प्रगती होवो , तुला शुभेच्छा!!
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाखूप छान . अशीच प्रगती करीत रहा.
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख लेखन केलेले.
उत्तर द्याहटवाअभिनंदन प्रांजल आणि शुभेच्छा:
: सागर काटकर
अतिशय सुरेख लेखन. खुप खुप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाप्रांजल प्रशांत आडसर क्रमांक 15 अभिनंदन व शुभेच्छा खुपच छान माहिती व मांडणी केली आहे.कमी वयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार खुपच प्रेरणादायी माहिती आहे.अभिनंदन आणि शुभेच्छा प्राजंल ला यशस्वी भव
उत्तर द्याहटवाअभिनंदन व शुभेच्छा.🙏
प्रांजल प्रशांत आडसर क्रमाक 15 अभिनंदन व शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर विषय आहे.
मांडणी अप्रतिमआहे
यशस्वीअभिनंदन...
अतिशय सुंदर अशी मांडणी व सुंदर असे लेखन केले आहे एवढ्या लहान वयात ऐतिहासिक वारसा जपला जात आहे खरंच खूप कवतुक करावेसे वाटतंय प्रांजल आड़सर ला पुढ़िल वाटचलिस खुप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट लिखाण, उत्तम मांडणी, छान सादरीकरण, अफाट ज्ञानसाधना
उत्तर द्याहटवाchhaan
उत्तर द्याहटवाchhaan
उत्तर द्याहटवामस्तच माहिती प्रांजल तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
उत्तर द्याहटवाछान, जे बोली आहे त्याचा व्हिडिओ बनवून पोस्ट कर.
उत्तर द्याहटवाVery nice.
Keep it ip💐👌👌🍫
खुप छान प्रांजल, सुरेख निबंध लिहिला आहेस,सर्मपक शब्दात शिवाजी महाराजांची माहिती सांगितली आहेस, proud of you, खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
उत्तर द्याहटवाSuch a wonderful writing dear pranjal...the history of shivaji maharaj u have wrote in this essay is very simple n understanding.ur writing is such a appreciating.lots of best wishes n blessings to ur bright future.
उत्तर द्याहटवाखुप खुप छान प्रांजल, सुरेख निबंध लिहिला आहेस सर्मपक शब्दात शिवाजी महाराजांची माहिती सांगितली आहेस proud of you खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
उत्तर द्याहटवाखुपच छान आहे.all the best 🙂😘
उत्तर द्याहटवाExcellent writeup Pranjal .. Keep it up Proud of u ... Jai Shivaji 💐Jay Maharashtra 💐
उत्तर द्याहटवाVerry nice Pranjal Short but sweet history writing about our "LORD OF MARATHA CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ"... JAI SHIVRAI... It's proud movement for our family... 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाVery good👌👌👍👍 pranjal adsar
उत्तर द्याहटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाKeep it up
उत्तर द्याहटवाअभिनंदन
उत्तर द्याहटवाखूप छान आहे
उत्तर द्याहटवाVery nice pranjal 👍👍👍
उत्तर द्याहटवाKhup khup mast pranjal 👍👍👍
उत्तर द्याहटवाखूप छान प्रांजल
उत्तर द्याहटवाखुप छान लेखण
उत्तर द्याहटवा