महाराष्ट्र
गणेशपुर येथे छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर
वणी : गणेशपुर येथे छत्रपती महोत्सव समिती तर्फे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
छत्रपती स्मारक गणेशपुर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून घोषणा देऊन साजरा केला.
यावेळी छत्रपती महोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश काकडे, समितीचे मार्गदर्शक सुभाष वैद्य, समितीचे उपाध्यक्ष विवेक ठाकरे, समितीचे सचिव गजानन चंदावार, संदेश भोयर, प्रशांत काळे, हरीश घाटे, मनोज गादेवार, माणिक गजबे, संदीप झिले, सतीश कांबळे, मुरलीधर बल्की, सूर्यभान देठे,अक्षय राजूरकर, अनिल सातपुते, प्रशांत नागतुरे , वैभव ठाकरे, निलेश बोंडे, संतोष लांजेवार , सुनील मुजगेवार, संतोष टेंभुर्डे, गौरव काळे, विकास पेंदोर, संतोष रामगीरवार, शुभम भोंगळे, अनिकेत विरुटकर, विशाल पेंदोर, निखिल येकरे, विकास चिडे, प्रवीण खानझोडे, राम मुडे, पवन वर्मा, राजू घाटे, शुभम झाडे, सोहम गौरी, गौरव चीकराम, प्रकाश खोब्रागडे, श्रीनिवास रामटेके, सौरभ कायंदे, राकेश बरशेट्टीवार, निलेश बोढाले, आशिष बोबडे, ललित कायंदे, प्रणय इखारे, सागर बरशेट्टीवार, सोनू आत्राम व समितीचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा