वडकी पोलीसांनी देशी दारू सह दोन आरोपी व टुव्हीलर घेतली ताब्यात - दैनिक शिवस्वराज्य

वडकी पोलीसांनी देशी दारू सह दोन आरोपी व टुव्हीलर घेतली ताब्यात



यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर

                    राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या गावामध्ये वडकी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांनी व पुर्ण पोलीस कर्मचारी यांनी दारू, जुगार, व मटका या अवैध धंद्यांविरूद धडक मोहीम हाती घेतली आहे, कुंभा दहेगाव मार्गाने टुव्हीलर दोन आरोपी देशी दारू नेत असतानी पकडण्यात आले ऐकून 17880 रूपयांचा मुदेमालासहीत दोण आरोपींना अटक करण्यात आली, 2880रू देशी दारू एक बाॅक्स व 15000 रूपयांची टुव्हीलर असे ऐकुन 17880 रूपयांचा माल पकडण्यात आला आहे आरोपी निवास घोसले, व सुरेन्द्रर पवार रा. दहेगाव पारदी बेडा हि कार्यवाही पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विलास जाधव बिट जमादार दहेगाव व दयावतीवार यांनी केली आहे
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads