राजकीय
जामनेर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या
नितीन इंगळे जामनेर तालुका प्रतिनिधी :-
जामनेर नगरपरिषद सभागृहात मा.नगर अध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या उपस्थीतीत नामनिर्देशीत सदस्याच्या नियुक्त्या ( स्विकृत नगरसेवक) यांची निवड करण्यात आली. श्री हेमंत भाऊ वाणी , श्री भगवान भाऊ सोनवणे , श्री अब्दुल कासिम अब्दुल नबी यांची निवड झाली. यावेळी सभागृहात मा.उपनगर अध्यक्ष प्रा. शरद पाटील सर,गटनेते डाँ. प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र भाऊ बाविस्कर यांच्या समवेत सर्व सन्मानिय नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा