एक पद एक वृक्ष वृक्षारोपणचा कार्यक्रम वृक्ष लागवड अंतिमतः जगविण्याचा उपक्रम - दैनिक शिवस्वराज्य

एक पद एक वृक्ष वृक्षारोपणचा कार्यक्रम वृक्ष लागवड अंतिमतः जगविण्याचा उपक्रम



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

  सोलापूर: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्य परिषद सोलापूर यांचेकडील परिपत्रकानुसार  एक पद एक वृक्षारोपण कार्यक्रम 

दिनांक २४ जुन रोजीच्या वटपोर्णिमा दिवशी वृक्षारोपणाची सरुवात करून ३० जुलै पर्यंत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्याबाबत सुचना दिल्या आहेत तसे आपल्या कार्यालयाच्या अधिनस्त अधिकारी ,सरपंच व उपसरपंच सर्व सदस्य व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी याच्या संखे प्रमाणे रोपांचे नियोजन करण्यात यावे आपल्या ग्रामपंचायत कार्यालय परिसर तसेच जागा उपलब्धतेप्रमाणे वृक्षारोपण करावे वृक्षारोपणाचा नावाने अनुक्रमांक देऊन अभिलेख करावयाचा असून पूर्ण वर्षभर त्या वृक्षाची देखभाल त्या अधिकारी व कर्मचारी यानी. करावयाचे आहे रोपे उपलब्धतेबाबत सामाजिक वनीकरण वन विभाग कृषी विभाग मदत करणार असून वर्षभर देखभालीसाठी या विभागाचे मार्गदर्शन घ्यावयाचे आहे. त्यासाठी आपण आपल्या गावातील सर्व जि.प. कर्मचारी यांचे समन्वयक (नोडल ऑफीसर म्हणुन काम करावयाचे आहे)एक पद एक वृक्ष या मोहिमेअतर्गत वृक्षारोपणाचा शुभारंभ दिनाक २४ जुन २०२१ रोजी करावयाचे आहे वृक्षारोपणानंतर त्याचा संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी संबधित कर्मचारी अधिकारी यांचे आहे यासाठी सामाजिक वनिकरण/खाजगो नर्सरीतून उपलब्ध करुन घेण्यात यावी, रोपे आणणे व रोपे वितअरित करणे, लागवड करणे लावलेल्या झाडांचे रजिस्टर बनवून फोटो ब बातम्यांचे कात्रण इत्यादी अभिलेख जतन करुन ठेवायचे आहे. दरमहा जिवंत झाडाचा तपशिल त्या कर्मचा यांच्या नावासह विहोत नमुन्यात देणे.आपण समन्यवक अचिकारी म्हणून सदर प्रमाणे सनियंत्रण करणे वरील प्रमाणे सर्व पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन कार्यक्र घ्यावा सेवाभावी संस्था निसर्गप्रीय लोक इतर व्यक्ती यांचे सहकार्य घ्यावे कायालयातील संघटना पतसंस्था इत्यादी यांचे सहकार्व घ्यावे 

-मा मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद, सोलापूर यांचे परिपत्रक
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads