बोराळे केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा जि प प्रा मराठी शाळा सिद्धापूर येथे संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

बोराळे केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा जि प प्रा मराठी शाळा सिद्धापूर येथे संपन्न



सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी

दि. 29/07/2021 वार गुरुवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता बोराळे केंद्राअंतर्गत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा मा विस्तार अधिकारी श्री पांढरे बी डी  व  केंद्रप्रमुख कुलकर्णी पी डी यांच्या उपस्थितीत जि प प्रा मराठी शाळा सिध्दापूर येथे पार पडली.
  सदर सभेत खालील प्रमुख विषयावर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले .शाळा निहाय खालील बाबींचा आढावा घेण्यात आला.
१) स्वच्छ शाळा सुंदर शाळा
२)एक पद एक वृक्ष
३)शा.पो. आहार
४)शिष्यवृती परीक्षा
५) मुलांची आरोग्य तपासणी
६) पटनोंदणी
७ ) आधार कार्ड अपडेट करणे
८ ) फिट इंडीया नोंदणी
९) तंबाखु मुक्त शाळा नोंदणी
१०) 31जुलै 2021 रोजीचा शाळेचा इयत्ता निहाय व जातनिहाय पट
११ ) सेतू अभ्यासक्रम व चाचणी
१२ ) समावेशित शिक्षण
१३) युडायस
१४ ) शाळा सिद्धी
१५ ) स्वाध्याय उपक्रम
१६ ) शा. पो .आहार मुलांची बँक खाते नाव व नंबर सर्व इंग्रजीमध्ये
१७ ) अल्पसंख्यांक शिष्यवृती
१८ ) शाळेचा उतारा
१९ ) 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
   या वेळी सर्व उपस्थितांचे आभार श्री संतोष लाड सर यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads