विधानसभा अध्यक्षांच्या अपमानाचा युवासेनेकडून निषेध - दैनिक शिवस्वराज्य

विधानसभा अध्यक्षांच्या अपमानाचा युवासेनेकडून निषेध


राकेश कोळी उपसंपादक :-

विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांचा पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून अपमान केल्याच्या निषेधार्थ खेड तालुका युवासेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे विधानसभा अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या भाजपा च्या १२ आमदारांचा युवासेना जिल्हाधिकारी श्री. अजिंक्य मोरे यांच्या नेतृत्वाखाली दि. ०६ जुलै रोजी  निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी  तालुका सचिव श्री. राकेश सागवेकर, शहर अधिकारी श्री. सिद्धेश खेडेकर, युवतीसेना तालुका अधिकारी कु. सिद्धी शिंदे, उपतालुका अधिकारी श्री. वाहिद ममतुले, युवतीसेना उपतालुका अधिकारी कु. सुप्रिया कदम, कार्यकारिणी सदस्य श्री. झीशान हमदुले, शहर सचिव श्री. प्रसाद पाटणे, युवासेना आय. टी. सेल अधिकारी श्री. दर्शन महाजन, उपशहर अधिकारी श्री. आदित्य चिखले, विभाग अधिकारी श्री. प्रणय ननावरे, साईराज खेडेकर, कबीर मोकाशी, विभाग सचिव श्री. रोहित यादव, शाखा प्रमुख श्री. कौशल जाडकर, रोहन पाडळकर, प्रसन्न कालेकर, विनोद खांबे, कु. हर्षदा भुवड व युवासैनिक उपस्थितीत होते
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads