राजकीय
ना. राजेंद्र शिंगणे यांची तुपकर कुटुंबाला सात्वनपर भेट
संतोष पाटील (कुळसुंदर )जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा : आज राज्याचे अन्न व औषधं प्रशासन मंत्री मा ना. राजेंद्र शिंगणे यांनी सावळा येथील तुपकर कुटुंबाची भेट घेतली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते मा. रविकांत तुपकर यांच्या आजी स्व.यमुनाबाई तुपकर यांचे निधन दि 12जुलै रोजी झाले होते. त्या अनुषंगाने मा. राजेंद्र शिंगणे यांनी त्यांच्या घरी जाऊन तुपकर कुटुंबातील सदस्य व रविकांत तुपकर यांची भेट घेतली
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा