स्पर्धक क्रमांक ००१४ : प्रमोद किरण जाधव रायगड
दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२
मी... प्रमोद किरण जाधव
सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...
स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे...
आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....
स्पर्धेची बक्षिसे :-
प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त
द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त
तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त
चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त
पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त
सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी
अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी
तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.
प्रवेश फी :- १५० रुपये फक्त
Whatsapp क्रमांक :- 8007613469
आपला नम्र
प्रमोद किरण जाधव
निबंधाचा विषय : पर्यावरणाचे महत्व
"जाग जाग जाग माणसा
उभारूनी जंगले सिमेंटची
वनसंपदा केलीस खालसा.."
एकविसाव्या शतकात पदार्पण करताना वनसंपदेचा ऱ्हास आणि जागतिक तापमान वाढीची समस्या गंभीर रूप धारण करून अखिल मानवजाती समोर एक गंभीर प्रश्न चिन्ह घेऊन समोर आली आहे .आणि एक वाटचाल सुरू झाल्यासारखे भासते आहे की,वाटचाल विकासाकडे की जीवसृष्टीच्या विनाशाकडे?
उजाड माळरानावरही बदलत्या ऋतूंनुसार निसर्गचक्राप्रमाणे बदलते जीवन मनमोहक, अवर्णनीय निसर्ग, गवताचे साह आणि त्यावरून चालतानाचा आनंद काही औरच असतो. विविध वनस्पती, मनमोहक रानफुले, दिसताना पडीक दिसणारी जमीन प्रत्यक्षात मात्र आपल्या उदरात असंख्य जीवजंतू सांभाळणारी धरणीमाताच आहे. विविध कीटक, फुलपाखरे, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, वैविध्यपूर्ण शेवाळे, खळखळून वाहणारे झरे, निळेशार पाणी, काळेजांभळे खडक आणि पांढर्या काळ्या ढगांनी पिंजलेल्या पांढऱ्या कापसाप्रमाणे आच्छादलेले भव्य आणि मनमोहक अवर्णनीय सुंदर आकाश.
या जमिनींवरही माणसाच्या मनमर्जी प्रमाणे विकासाच्या नावाखाली होत आहेत प्रकल्प आणि वसाहती. स्वतःच्या स्वार्थापायी माणूस नावाच्याक्रूर प्रवृत्तींनी केलेले अतिक्रमण ! शासकीय यंत्रणेला हे दिसून येत नाही याचे आश्चर्य वाटते. एकीकडे अनेक सामाजिक संस्था, एनजीओज, वनस्पती शास्त्रज्ञ या माळरान जमिनींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे खाणी (मायनिंग) च्या नावे डोंगर पठारांचे बेसुमार उत्खनन, जंगलतोड बिनदिक्कतपणे केली जात आहे. रस्तेरुंदीकरणाने शहरे गावे एकमेकांशी जोडली जाणे आवश्यक आहे. परंतु रुंदीकरणात मोठमोठे वृक्ष तोडले गेले. त्याजागी रुंदीकरणानंतर परत वृक्षारोपण झालेच नाही. त्यामुळे उष्णतामान वाढले प्रदूषण वाढले. पर्यावरणाला धोका निर्माण होऊन असंख्य सजीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ग्लोबल वॉर्मिंग जागतिक उष्णतामानावर विपरित परिणाम होत आहे. याचा विचार गांभीर्याने करणे आज तरी आवश्यक झाले आहे.
"सर्व काही असुनही फुकटचे
आजही प्राणवायू का घ्यावे विकतचे"
संपूर्ण जग वैश्विक महामारी कोरोना सारख्या संकटाचा सामना करत असताना आजही ऑक्सिजन(प्राणवायू) चे महत्व अनन्यसाधारण झाले आहे.आणि मोफत प्राणवायू मिळण्याचा एकमेव स्रोत म्हणजे वृक्षवल्ली ! मात्र पर्यावरणाचा ऱ्हास होतानाचे मुख्य कारण आपल्या समोर दिसून येत आहे ते म्हणजे बेसुमार वृक्षांची कत्तल..आपण जंगली झाडे तोडली आणि वृक्षरोपणात फळझाडे लावली परिणामी फळझाडांवर येणारे रोग जंगली झाडे स्वतः वर घेत असत आता मात्र जंगली वृक्षांची संख्या कमी झाल्याने सरळमार्गी येणारे वृक्षांचे रोग फळझाडांवर येत आहेत.अशीच वृक्षांची कत्तल चालूच राहिली तर भविष्यातील एक दिवस असा असेल की,प्रत्येक माणसाला ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन फिरावे लागेल.
जगा आणि जगू द्या ! या उक्तीची आज खरी गरज आहे. पर्यावरण वाचवा असे नुसते बोलुन चालणार नाही पर्यावरणाला धोका पोहोचू नये यासाठी शासनाने ठोस निर्णय घेवून धोरणात्मक बदल करावेत. या उजाड नव्हे तर खऱ्या अर्थाने समृद्ध सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि यांनी वेढलेली ही मोकळी पठारे असंख्य जीवजंतू वनस्पती, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी यांना मोकळा श्वास देणाऱ्या पठारांचे, डोंगरदऱ्यांचे पश्चिमघाटीचे संरक्षण करावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी करताना आहेत निसर्गावर करा,पर्यावरणाचे जतन करा या जनजागृतीची गरज आहे,नाहीतर भविष्यकाळ खूप बिकट आहे.
लोकसंख्यावाढ,जागतिक तापमान वाढ , आणि सध्याच्या धावपळीच्या जीवनात वेगवेगळ्या वेगवेगळ्या येणाऱ्या रोगांचा सामना करण्यासाठी मानवी आरोग्य उत्तम व सुदृढ राहणे गरजेचे आहे,याकरिता प्रदूषणमुक्त पर्यावरणाची गरज आहे याकरिता मानवी मूल्यांच्या जोपासनेसोबत मानवी इतिकर्तव्यांचा विसर पाडून जमणार नाही. अन्यथा अखिल मानवजातीचे विकासाकडे उचलले जाणारे पाऊल ही वाट विनाशाकडे असेल!
Nice..✌️
उत्तर द्याहटवासुंदर लेख 👌
उत्तर द्याहटवाएकदम मस्त 100%👍
उत्तर द्याहटवाNice,👌
उत्तर द्याहटवाआपली कमेंट माझ्या साठी दिलेले आशीर्वाद आहेत
उत्तर द्याहटवाNice,
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवासुंदर लेख 👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख आहे
उत्तर द्याहटवासुंदर लेख आहे असचं लिहत रहा प्रमोद
उत्तर द्याहटवाKhup chhan.. 👌
उत्तर द्याहटवाप्रमोदजी खुप छान
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवासुंदर लेख 👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर 👌
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर्वांचे
उत्तर द्याहटवाप्रमोदजी खुप छान
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाखूपच छान दादा
उत्तर द्याहटवाKhupach sundarpane sadyachi vastavikata mandali aahe
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिलेस प्रमोद 👌
उत्तर द्याहटवाNice...
उत्तर द्याहटवाKhupch chan garaj ahe ashya likhanachi
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवासुंदर लेख प्रमोदजी
उत्तर द्याहटवाVery very nice
उत्तर द्याहटवाKhupach sunder lekh
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाExcellent thought...👍👍👍👌👌
उत्तर द्याहटवाआजच्या परिस्थितीवर केलेला निबंध खूप छान
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाNice❤️
उत्तर द्याहटवासर्वांचे खूप धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद मिळावे हीच विनंती
उत्तर द्याहटवाNice. Aajchi situation pahta sarv lokana he alane garjeche ahe ki pradushan mukt paryavaran aplya sarvansathi kiti garjeche ahe.
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाMasat ahe pamod dada
उत्तर द्याहटवाKhup chhan pramod tu khari situation sangitli ahe
उत्तर द्याहटवाNice 👍👍👍
उत्तर द्याहटवाVerry good
उत्तर द्याहटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाNice eassy jiju ☺
उत्तर द्याहटवाKhupch chhan
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लेख प्रमोदजी
उत्तर द्याहटवाखुप सुंदर
उत्तर द्याहटवामस्तच
उत्तर द्याहटवाNice👍
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाNice👌
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाअति सुंदर
उत्तर द्याहटवामस्त 👌
उत्तर द्याहटवासुंदर विचारांची मांडणी. तसेच अंमलबजावणी ही आवश्यक
उत्तर द्याहटवाvery nice
उत्तर द्याहटवाThnks सर्वांचे
उत्तर द्याहटवाKhup chan👌
उत्तर द्याहटवाछान-
उत्तर द्याहटवाखुप छान लेखनं
उत्तर द्याहटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवाखुप छान दादा
उत्तर द्याहटवाएकदम सुंदर लेख
उत्तर द्याहटवाआजच्या परिस्थितीवर सुंदर विचारांची मांडणी केली आहे खूप छान
उत्तर द्याहटवाExcellent 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाKhup chan dada
उत्तर द्याहटवाAshya lekhnichi garj ahe
उत्तर द्याहटवाVastvikta mandli ahe dada
उत्तर द्याहटवाKhup atisundar
उत्तर द्याहटवाSatya paristhiwar likhan
उत्तर द्याहटवाApratim niiband
उत्तर द्याहटवाParyawarn vachvne garjeche ahe
उत्तर द्याहटवाSaheb tumchya likhan autumn janjagruti hone garjeche ahe
उत्तर द्याहटवाSadhya aapttiche praman wadht ahe vansampada vachvine garjeche ahe
उत्तर द्याहटवाKhup chhan nibandh patrkar saheb
उत्तर द्याहटवाTumcha nibandh wastviktela adharun ahe
उत्तर द्याहटवाGolbal warming pasun wachnyasathi vruksh sanvardhan karne garjeche ahe
उत्तर द्याहटवाTumche likhan wachun lokani kruti karne garjeche ahe
उत्तर द्याहटवाParyawarn aapn vachvile nahi tar aapatti yeun Jivshrushti sampnar he nakki
उत्तर द्याहटवाKoknat takkal padlelya dongranvar vruksharopn garjeche ahe
उत्तर द्याहटवाSolid writing
उत्तर द्याहटवाJabardast
उत्तर द्याहटवाSir tumcha nibandh vachnyasarkha ahe
उत्तर द्याहटवाSir tumcha niband parywarn wachvinyasthi upyukt ahe
उत्तर द्याहटवाNagrikani pratyek wadhdivsaala ek zad lawle pahije
उत्तर द्याहटवाSaheb parywarn wachvinyasthi tumchya sarkhya lekhkachi garj ahe
उत्तर द्याहटवाOsad malranawar vrushropan karne he pratyekache kartvya ahe
उत्तर द्याहटवाPatrkar saheb tumchya nibandhababt kawutak karnyasthi shbd apure ahet
उत्तर द्याहटवाBas evdhech khup prerna dayi likhan ahe
उत्तर द्याहटवाSundar
उत्तर द्याहटवाJabardast likan
उत्तर द्याहटवाSaheb tumcha nibandh ex numar zakkas
उत्तर द्याहटवाKawla mhanto kaw law are mansa zaad law
उत्तर द्याहटवाSay paristhiti ahe sar
उत्तर द्याहटवाTumcha nimabndh lokanparynt pohchne garjeche ahe
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवाSuper sir
उत्तर द्याहटवाSolid nibandh
उत्तर द्याहटवाSarkhya sarkhya aappti yetat paryawaran japne garjeche ahe
उत्तर द्याहटवाWadhte pradushn thambinyasathi tumcha lekh nibandh rashtriy patlivar Jane garjeche ahe
उत्तर द्याहटवाLokanparynt janajagruti howun paryawaran
उत्तर द्याहटवाCha hrhas thambla pahije
Jabardasst lekhan
उत्तर द्याहटवाShasan starwarun dekhil kathor pawle uchalnyachi garj ahe
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाखूपच छान प्रेरणा दायी निबंध
उत्तर द्याहटवाSuper
उत्तर द्याहटवालोकांची जनजागृती होणे गरजेच आहे
उत्तर द्याहटवापर्यावरण महत्वाचं आहे
उत्तर द्याहटवासर सुंदर लेखणी अश्या लेखणीची आवश्यकता अहे
उत्तर द्याहटवापर्यावरण वाचले तर जीवसृष्टी वाचेल अनीथा विनाश अटळ आहे
उत्तर द्याहटवामाणसाने निसर्गाचा वापर करुन विकास केला खरा. मात्र निसर्गाच्या या आती वापरामुळे आता माणसानवर प्रकोप होत आहें, असा आशय आपल्या लेखणीतून दिसत आहें. खुप छान.
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाखुप सुंदर
उत्तर द्याहटवालेखन अतिशय छान आहे
उत्तर द्याहटवालोकांनी लक्ष देणे garjeche आहे
उत्तर द्याहटवापर्यावरण वाचले तर manus वाचेल
उत्तर द्याहटवाफक्त वृक्षारोपण च नाही तर वृक्षसंवर्धन देखील
उत्तर द्याहटवावायु प्रदूषण मुक्त वाहने वापर karaava लागेल
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लेख जाधव साहेब..जंगल तोडीबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे..
उत्तर द्याहटवाKhupach chaan
उत्तर द्याहटवाSundar lekhni
उत्तर द्याहटवाAtisundar
उत्तर द्याहटवाAshya lekhan chi paryawarn japnyachi garaj ahe
उत्तर द्याहटवाSolid
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवापर्यावरण महत्व खूप सुंदर मांडलेत
उत्तर द्याहटवावनसरक्षन महत्वाचे आहे
उत्तर द्याहटवायांत्रिक शेती मध्ये मृदा संरक्षण पण महत्वाचे आहे
उत्तर द्याहटवाएक माणूस एक झाड अशी संकल्पना राबविणे गरजेचे आहे
उत्तर द्याहटवाएक नंबर.... आजच्या घडीला मानवाने मनावर घेणं खूप गरजेचं आहे
उत्तर द्याहटवाAtishay sundar lekh
उत्तर द्याहटवाParyawarn vachvinyat deshache hit ahe
उत्तर द्याहटवाAapn kadak unhala pahila ahe he vansampnda nasha he karn ahe
उत्तर द्याहटवाTumcha lakh deshpstlivar gajla pahije patrkar
उत्तर द्याहटवाVishayanurup mandni khup chaan ahe
उत्तर द्याहटवाChhan
उत्तर द्याहटवाSundar lekh
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख
उत्तर द्याहटवाBhanje Khup nibandh
उत्तर द्याहटवाAshya lekhanachi garaj ahe
उत्तर द्याहटवाParyawarn vachvine kalachi garaj ahe
उत्तर द्याहटवाZade lawa zade jagwa
उत्तर द्याहटवाShasan straavarun praytnahtwache ahet
उत्तर द्याहटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाPramod bhai khup sundar ahe nibandh
उत्तर द्याहटवाApratim lech ahe patrkar saheb
उत्तर द्याहटवाParyavarnche mhatv lokana samjayla ushir lagel
उत्तर द्याहटवाMahad sarkhi aaptti Paryavarnche vinash zal awar nirman hote
उत्तर द्याहटवासुंदर लेख प्रमोद.....👍 पर्यावरणाचा समतोल राखायला हवाच
उत्तर द्याहटवाKhup chan nibandh Pramod ji
उत्तर द्याहटवाZade lawne awshyak ahe
उत्तर द्याहटवाMahapur vadle hi paryavrnachya santulan bighadamule hotat
उत्तर द्याहटवाTumcha nibandh lokanparyt pohachla pahije
उत्तर द्याहटवाParmod ji tumhi wastviktela dharun vishayachi mandni keli ahe
उत्तर द्याहटवाSpardhesathi tumhla hardik shubheccha
उत्तर द्याहटवाChaan ahe
उत्तर द्याहटवाSurekh bhashashaili
उत्तर द्याहटवाParyawarnacha samtol rakhne garjeche ahe
उत्तर द्याहटवाvasundhara aapli mata ahe tiche sanrakshn garjeche ahe
उत्तर द्याहटवाPratyek mansane ektari zad lawun Te japle pahije
उत्तर द्याहटवाTumcha lekh janteparynt pohchala pahije
उत्तर द्याहटवाAti sundar nibandh ahe
उत्तर द्याहटवाHya lekhacha shasan starawar vichar karane garjeche ahe
उत्तर द्याहटवाWayupradushn dekhil wadhat ahe tyawsr dekhil niyantran hawe ahe
उत्तर द्याहटवाParyawarnache mahatvacha bhag mhanje vansampada tiche jatan hawe
उत्तर द्याहटवाPratyekane wadhdivasachya diwas hi ek tari zaad lawle pahije
उत्तर द्याहटवाSundar lekh
उत्तर द्याहटवाPatrakar saheb paryavrnawar khup Chan nibandh lihila ahe
उत्तर द्याहटवाAdhunik swyam pak indhnacha vapar kela tar vrukshanchi kattal kami hoeil
उत्तर द्याहटवाConstruction kartana jar praklpa karita zade todli jat astil tar samajik bhan rakhun dupatine zade lawli pahije t
उत्तर द्याहटवाParyavaran sanvardhan sathi ashya lekhnachi garj ahe
उत्तर द्याहटवाPratyek ane samajik bhan rahun paryawaran wachvile pahije
उत्तर द्याहटवाPatrkar saheb tumhala nibandh spardha sathi shubhechha
उत्तर द्याहटवाApratim lekh
उत्तर द्याहटवाPatrakar Saheb prayatna cha n8bandhbkhup chan ahe
उत्तर द्याहटवाMudde sud v satya paristhiwar nibandh ahe
उत्तर द्याहटवाSadhya aapa t
उत्तर द्याहटवाSadhya aapati yetaythyachi karane paryawrnacha dhaslnara samtol ahe
उत्तर द्याहटवाKhup sundar nibandh
उत्तर द्याहटवाParyavarnachi ashich Hani zali tar shetkari suddha upashi martil
उत्तर द्याहटवाZabbardast likhan ahe tumche
उत्तर द्याहटवाKemicl kampani Kadun dekhil wayu ani pani pradushn jast hote
उत्तर द्याहटवाAsech likhan karat raha jenekarun shsnala jag yeil
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाKhup sundar
उत्तर द्याहटवाParyawarn ani jivsrushti he chakra ahe te wywasthit chalele pahije
उत्तर द्याहटवाSundar lekh
उत्तर द्याहटवाAtisay prabodhanpar nibandh ahe
उत्तर द्याहटवाSamjala ashya likhanachi garaj ahe
उत्तर द्याहटवाParyavarnacha hrhas zalas tar jivsrushti nakkich sampael
उत्तर द्याहटवाBhutadaye pramane paryawrnachi dekhil manvala daya ali pahije
उत्तर द्याहटवा