मनीष भैय्या देशमुख मित्र परिवारकडून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद - दैनिक शिवस्वराज्य

मनीष भैय्या देशमुख मित्र परिवारकडून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी :-

 सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात रक्तदानाचे कार्य बहुतांशी थांबले होते. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवायला लागली. ती भरून काढण्यासाठी ‘दै.लोकमत’ने पुढाकार घेतलेल्या असून १ ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही अभिनव उपक्रमास हाती घेण्यात आले असून या मोहीमेत मनीष भैय्या देशमुख मित्र परिवार खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने रक्तदान शिबीराचे आयोजन मयुर मंगल कार्यालय येथे करण्यात आले, या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत 267 रक्तदात्यांनी रक्तदान केले..

 याप्रसंगी आ.सुभाष( बापू) देशमुख,सचिन जवळकोटे,मनीष देशमुख,उपमहापौर राजेश काळे,श्रीनिवास करली,श्रीनिवास पुरुड,संतोष कदम,डॉ शिवराज सारतापे,सुनील गुंड,माणिक नरोटे,अंकुश आवताडे,सुशील क्षिरसागर,रोहन देशमुख, अमोल गायकवाड,अतुल गायकवड,संगीता जाधव,मेनका राठोड,राजश्री चव्हाण, अश्विनी चव्हाण, सोमनाथ केंगनाळकार ,राजशेखर पाटील,मनोज मलकुनाईक,प्रवीण पवार,आदींची प्रमुख उपस्थिती लाभली..
या कार्यक्रमाला महेश देवकर,आनंद बिराजदार,सागर अतनुरे,अक्षय अंजिखाने,जीलानी सगरी,यतीराज होनमाने,योगेश कबाडे,डोंगरेश चाबुकस्वार,सागर लेंगरे प्रथमेश कोरे,श्रीशैल हिरेपठ,निखिल सवळगी,श्रीनिवास कामतीकर,संदीप कुलकर्णी, विशाल डोंगरे,श्रीनिवास बुरुडकर,सतीश पारेल्ली,सुशांत पाटीलआदीनी परिश्रम घेतले
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads