महाराष्ट्र
दैनिक शिवस्वराज्यचे पत्रकार नितीन इंगळे यांची रयत शेतकरी संघटना तालुका युवा उपाध्यक्ष्य पदी निवड
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे :-
जामनेर जळगांव येथे पदमालय विश्राम गृह येथे रयत शेतकरी संघटनेची बैठक पार पडली बैठकी मध्ये पदाधिकारांच्या नियुक्त या करण्यात आले सुनिल इंगळे जिल्हा सह सचिव शांताराम झाल्टे तालुका अध्यक्ष अनिल क्षिरसाठ तालुका उपाध्यक्ष नितीन इंगळे तालुका युवा उपाध्यक्ष सर्वांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला आणि शेतकऱ्यासाठी मजबूती ने काम कराल अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी केली पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या सर्वत्र सर्वाचे कौतूक होत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा