आजचे राशिभविष्य ०५-०७-२०२१ - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य ०५-०७-२०२१

आजचे राशिभविष्य ०५-०७-२०२१

मेष :-

स्फूर्ती आणि उत्साहपूर्ण दिवसाची सुरूवात कराल . घरात मित्र आणि सगेसोयरे यांच्या येण्याजाण्याने आनंदाचे वातावरण राहील . त्यांची अचानक भेट तुम्हाला खूश करेल . श्रीगणेशजी म्हणतात की आज आर्थिक फायदा मिळण्याची ही शक्यता आहे . प्रवासाची तयारी ठेवा . नवीन कामे सुरू करू शकता . उत्तम भोजनाचा लाभ मिळेल .

वृषभ :-

आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय सांभाळून घ्या . कोणाबरोबर गैरसमज होण्याची शक्यता श्रीगणेशांना दिसते आहे . तब्येत खराब अस पामुळे उदास बनेल . परिवारात स्नेह्यांचा विरोध मतभेद निर्माण करेल ज्यामुळे मन दुःखी होईल . कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल . दिवस खर्चाचा आहे .

मिथुन :-

सामाजिक , आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात . समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल . मित्रांकडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील . एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्याने संपूर्ण दिवस आनंद आणि उल्हासपूर्ण बनेल . जीवनसाथीच्या शोधात असाल तर त्यासाठी अनुकूल दिवस आहे . पत्नी व मुले यांच्याशी सुसंवाद राहिल्याने दाम्पत्यजीवनात गोडवा अनुभवाल .

कर्क :-

नोकरी व्यवसायात उच्च पदस्थांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल . पगारवाढ किंवा पदोन्नती याची बातमी म्हणजे आश्चर्य वाटायला नको . आई तसेच मातील सदस्यांबरोबर खूप जवळीक राहील . मानप्रतिष्ठा यात वाढ झाल्याने खुशीत राहाल . स्वास्थ्य चांगले राहील . सरकारी कामात अनुकूलता राहील , असे श्रीगणेश सांगतात .

कन्या :-

मनावर संयम ' हा आजच्या दिवसाचा मंत्र बनवा , असा सल्ला श्रीगणेश देताहेत . स्वभावांतील उग्रता कोणा बरोबर मतभेद करण्याची शक्यता आहे . हितशत्रू विघ्न उपस्थित करतील . म्हणून जागरूक राहा . नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका . जलाशयापासून दूर राहा . खर्च खूप होईल . गूढ विद्या आणि रहस्य यात रस वाटेल .

कन्या :-

मनावर संयम ' हा आजच्या दिवसाचा मंत्र बनवा , असा सल्ला श्रीगणेश देताहेत . स्वभावांतील उग्रता कोणा बरोबर मतभेद करण्याची शक्यता आहे . हितशत्रू विघ्न उपस्थित करतील . म्हणून जागरूक राहा . नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका . जलाशयापासून दूर राहा . खर्च खूप होईल . गूढ विद्या आणि रहस्य यात रस वाटेल .

तूळ :-

रोजच्या कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून तुम्ही पार्टी , सिनेमा किंवा पर्यटन याची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल . भिन्नालिंगी व्यक्ती किंवा प्रियतमा यांच्या सान्निध्यामुळे खूप आनंद होईल . नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल . सार्वजनिक मानसन्मान प्राप्त होईल . जीवनसाथीच्या प्रेमाची उब , सान्निध्य भरभरून आनंद प्राप्त कराल , असे श्रीगणेश सांगतात .

वृश्चिक :-

श्रीगणेश म्हणतात की पारिवारिक शांतीचे वातावरण तुमच्या तनमनाल स्वस्थ ठेवील . ठरविलेल्या कामात यश मिळेल . नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल . प्रतिस्पर्धा आणि शत्रूची चाल निष्फळ जाईल . मातेच्या घराण्याकडून लाभ होईल . आर्थिक लाभ होईल . विशेष कामात खर्च होईल . आजारी व्यक्तिच्या स्वास्थ्यात सुधारणा होताना दिसेल .

धनु :-

संततीच्या अभ्यास आणि स्वास्थ्य याविषयीच्या चिंतेने मन कष्टी राहील . पोटाच्या तक्रारी सतावतील . कामातील अपयशाने तुम्ही निराश व्हाल . रागावर नियंत्रण ठेवा असे श्रीगणेश सांगतात . साहित्य , लेखन आणि कला या विषयी रूची वाढेल . प्रिय व्यक्तिंबरोबरची भेट रोमांचक बनेल . वावविवाद किंवा चर्चा यात भाग घेऊ नका .

मकर :-

उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल . मनाला चिंता लागून राहील . कुटुंबातील सदस्या बरोबर पटणार नाही किंवा तक्रार होईल ज्यामुळे मन खिन्न होईल . वेळेवर भोजन आणि शांत झोप हे मिळणार नाहीत . स्त्रीवर्गाकडून काही नुकसान होईल किंवा काही कारणावरून त्यांच्याशी तक्रार होईल . धन , खर्च आणि अपयश यापासून सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात .

कुंभ :-

श्रीगणेश सांगतात की , आज आपण चिंतामुक्त होऊन जरा हायसे वाटेल . उत्साह वाढेल . वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता . स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून स्वजना बरोबर आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल . प्रिय व्यक्तिंची साथ व दांपत्यजीवन यात धनिष्ठता अनुभवाल . आर्थिक लाभ आणि सामाजिक मान प्रतिष्ठा मिळेल .

मीन :-

आर्थिक नियोजन करण्यासाठी आज शुभ दिवस आहे . ठरविलेली कामे पूर्ण होतील . मिळकत वाढेल . कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल . उत्कृष्ट भोजन मिळेल . स्वास्थ्य ठीक राहील , तसेच मनाचे स्वास्थ्य सुद्धा तुम्ही चांगले टिकवून ठेवाल असे श्रीगणेश म्हणतात .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads