सोलापूर जिल्हा शिवसंपर्क अभियानाचा झंझावती दौरा, मंगळवेढा तालुक्यातील पंचायत समिती गण दौरा - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूर जिल्हा शिवसंपर्क अभियानाचा झंझावती दौरा, मंगळवेढा तालुक्यातील पंचायत समिती गण दौरा




समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

सोलापूर (मंगळवेढा) : जिल्हा शिवसंपर्क अभियानाचा झंझावती दौरा सुरू
माननीय मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार माननीय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय शिवसेना सचिव खासदार अनिल भाऊ देसाई शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर साहेब शिवसेना सचिव खासदार श्री विनायक जी राऊत साहेब महाराष्ट्र राज्य समन्वयक विश्वनाथ नेरूरकर साहेब युवा सेना सरचिटणीस वरून जी सरदेसाई साहेब शिवसेना सचिव सुरज चव्हाण साहेब  संपर्कप्रमुख आमदार तानाजीराव सावंत साहेब समन्वयक शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवेढा तालुक्यातील खालील पंचायत समिती गण निहाय पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि महा विकास आघाडीने व मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी घेतलेले लोक हिताचे निर्णय तळागाळात पोचण्यासाठी बैठका घेतल्या.
1) दामाजी नगर पंचायत समिती गण 
 2 )बोराळे पंचायत समिती गण 
3 )मरवडे पंचायत समिती गण 
4 )हुलजंती पंचायत समिती गण 
5) रेडडे पंचायत समिती गण 
6)भोसे पंचायत समिती गण 
7 ) लक्ष्मी दहिवडी पंचायत समिती गण
 8) मल्लेवाडी चोखामेळा नगर पंचायत समिती गण
 यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने, तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, विधानसभा समन्वयक श्रीशैल्य कुंभार, विधानसभा संघटक बंडू शिंदे, तालुका संघटक सतीश शिर्के उपस्थित होते. यावेळी तालुका उपप्रमुख अरुण मोरे, कृष्णा सपकाळ, गंगाधर मसरे, संभाजी खापे आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads