आम्ही ईडी लावली तुम्ही सीडी लावा ... माजी मंत्री गिरीष महाजन - दैनिक शिवस्वराज्य

आम्ही ईडी लावली तुम्ही सीडी लावा ... माजी मंत्री गिरीष महाजन



जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे  
आम्ही  ईडी लावली तुम्ही सीडी लावा असे थेट आव्हान माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केले पत्रकार परिषद मध्ये केले ऐकदाच काय आहे सीडी मध्ये दाखवून टाका तुम्ही पण मोकळे मी पण मोकळा असे थेट आव्हान माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे उठले सुटले की सीडी दिली पोलीसांकडे लवकरच दाखऊ पण कधी दाखवणार नुसते बोलून काय होणार नाही करूण दाखवा ऐकदाच काय आहे सीडीमध्ये मला पण कळेल व जनतेच्या समोर सुद्धा येईल काय आहे तर मी सीडी ची वाट बघतोय ......... नुसत जनतेची दिशाभूल करू नका जे काय ते दाखऊन टाका मी पण मोकळा तुम्ही पण मोकळे असे आव्हान  माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केले

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads