अतुल क्षीरसागर यांचा नवनाथ घाडगे यांच्या वतीने सत्कार - दैनिक शिवस्वराज्य

अतुल क्षीरसागर यांचा नवनाथ घाडगे यांच्या वतीने सत्कार


उमेद अभियान व पंचायत समिती ता.मंगळवेढाचे मा.श्री अतुल क्षीरसागर सर यांची दक्षिण सोलापूर येथे पोस्टिंग झाल्याबदल मा दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना मंगळवेढा ता अध्यक्ष नवनाथ घाडगे याच्या वतीने पुष्प व शाल फेटा बांधून त्याचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित सिध्दापुर गावचे CRP प्रियंका घाडगे व SBI बँक सखी अर्चना घाडगे, नंदकुमार भजनावळे उमेद अभियानचे व्यवस्थापक मा.रविंद्र भोसले सर व  लिंगराज सर, विलास दुपारगोंडे व इत्यादी उपस्थित होते. त्यांना GM GROUP नवनाथ घाडगे मित्र परिवार तर्फे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads