रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे ह्याच्या पुढाकाराने जनांवरानवरील लंपीचा आजार रोखण्याकरता लसीकरण मोहीम
प्रतिनिधी अलिबाग -मिथुन वैद्य
अलिबाग : एकीकडे जगभर कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारांनी मानव जमातीवर हाहाकार उडवला आहे. त्यातच आता पशु प्राण्यांवर ही (लंपी) नावाचा साथीचा आजार पसरत असून जनावरा च्या त्वचेवर चप्पे येऊन मोठमोठाले फोड येत आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यास परिसरातील चौल विभागात देखील (लंपी) रोगाचा प्रादुर्भाव पसरला असून जनावरांना घातक ठरत असल्याने रोगाचा प्रसार रोखण्याकरता शिवसेना रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे यांच्या पुढाकाराने त्याच्या जिल्हा परिषद संघातील मतदार विभागत लसीकरण मोफीम चौल भोवाळे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात राबविण्यात आली प्रसंगीं विभागातील शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांना लंपी रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यात करता मोहिमेत सहभाग दर्शवत जनावरांना लस टोचण्यात आली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा