महाराष्ट्र
Maharashtra All Chief Ministers
महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ
दिनांक ०१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख म्हणून काम करतो. विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या आमदारांमधून मुख्यमंत्र्यांची निवड होते. महाराष्ट्रात विधानसभेचे 288 सदस्य आहेत. ज्या पक्षाचे किंवा युती किंवा आघाडीचे 145 पेक्षा जास्त सदस्य निवडून येतात त्या पक्षाचा किंवा युती किंवा आघाडीचा मुख्यमंत्री होतो.
महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ (All Chief Ministers Of Maharashtra)
यशवंतराव चव्हाण ०१-०५-१९६० ते १९-११-१९६२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मारोतराव कन्नमवार २०-११-१९६२ ते २४-११-१९६३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पी.के.सावंत २५-११-१९६३ ते ०४-१२-१९६३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतराव नाईक ०५-१२-१९६३ ते ०१-०३-१९६७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतराव नाईक ०१-०३-१९६७ ते १३-०३-१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतराव नाईक १३-०३-१९७२ ते २०-०२-१९७५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शंकरराव चव्हाण २१-०२-१९७५ ते १६-०४-१९७७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतदादा पाटील १७-०४-१९७७ ते ०२-०३-१९७८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतदादा पाटील ०७-०३-१९७८ ते १८-०७-१९७८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शरद पवार १८-०७-१९७८ ते १७-०२-१९८० पुरोगामी लोकशाही आघाडी
राष्ट्रपती राजवट १७-०२-१९८० ते ०८-०६-१९८०
अब्दुल रहमान अंतुले ०९-०६-१९८० ते १२-०१-१९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाबासाहेब भोसले २१-०१-१९८२ ते ०१-०२-१९८३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतदादा पाटील ०२-०२-१९८२ ते ०१-०६-१९८५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिवाजीराव पाटील निलंगेकर ०३-०६-१९८५ ते ०६-०३-१९८६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शंकरराव चव्हाण १२-०३-१९८६ ते २६-०६-१९८८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शरद पवार २६-०६-१९८८ ते २५-०६-१९९१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सुधाकरराव नाईक २५-०६-१९९१ ते २२-०२-१९९३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शरद पवार ०६-०३-१९९३ ते १४-०३-१९९५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मनोहर जोशी १४-०३-१९९५ ते ३१-०१-१९९९ शिवसेना
नारायण राणे ०१-०२-१९९९ ते १७-१०-१९९९ शिवसेना
विलासराव देशमुख १८-१०-१९९९ ते १६-०१-२००३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सुशीलकुमार शिंदे १८-०१-२००३ ते ३०-१०-२००४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विलासराव देशमुख ०१-११-२००४ ते ०४-१२-२००८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अशोक चव्हाण ०८-१२-२००८ ते १५-१०-२००९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अशोक चव्हान ०७-११-२००९ ते ०९-११-२०१० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पृथ्वीराज चव्हाण ११-११-२०१० ते २६-०९-२०१४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राष्ट्रपती राजवट २८-०९-२०१४ ते ३१-१०-२०१४
देवेंद्र फडणवीस ३१-१०-२०१४ ते ०८-११-२०१९ भारतीय जनता पार्टी
राष्ट्रपती राजवट १२-११-२०१९ ते २३-११-२०१९
देवेंद्र फडणवीस २३-११-२०१९ ते २६-११-२०१९ भारतीय जनता पार्टी
उद्धव ठाकरे २८-११-२०१९ शिवसेना सध्या कार्यरत आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा