सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन 2021-22चा उत्कृष्ट शाळा पुरस्कार जि.प. प्राथमिक उर्दू शाळा सिद्धापूर ला प्रदान - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन 2021-22चा उत्कृष्ट शाळा पुरस्कार जि.प. प्राथमिक उर्दू शाळा सिद्धापूर ला प्रदान




सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
मंगळवेढा:-सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन 2021-22 चा उत्कृष्ट शाळा पुरस्कार मा संभाजीराव थोरात यांच्या शुभहस्ते जि प प्राथमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अमजद इनामदार यांना देण्यात आला.
     या कार्यक्रमास जि प प्राथमिक उर्दू शाळेचे सहशिक्षक जमीर शेख, शमशुद्दीन इनामदर ,सोहेल नाईक, असलम जहाभाई, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष इसाक मुलाणी, मौलाना हाजीक  सय्यद, गैबीसाब शेख, मोहद्दीन मुलाणी, ईलाइ शेख (सर), निसार शेख, अहमद मुलाणी व आदी शिक्षण प्रेमी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads