आजचे राशिभविष्य दि. १८-११-२०२१ - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य दि. १८-११-२०२१

मेष (Aries):

अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील. मित्रांच्या मदतीने अडचणीतून बाहेर येण्याची संधी आहे. कोणताही वाद असो, तो लवकरात लवकर मिटवण्याचा प्रयत्न कराल. 

शुभ रंग आणि अंक : नारंगी, 7

वृषभ (Taurus):

आर्थिक परिस्थिती सुधारेल. आनंददायी गोष्टींवर लक्ष द्या. महत्त्वाकांक्षा वाढेल. अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित असतील. कामाच्या ठिकाणी तणावाची परिस्थिती असेल.

शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

मिथुन (Gemini) :

हाताशी जास्तीचा वेळ ठेवा. आज कामं थोडी जास्त वेळासाठी चालतील. परिस्थिती तुमच्या पक्षात आहे. तुमचं मत स्पष्टपणे इतरांसमोर मांडा. फाजील आश्वासनांना बळी पडू नका. करिअरविषयी चिंता जाणवेल. मित्र आणि नातेवाईकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. अनोळख्या महिलेचा कॉल आल्यास तिला आपली गुप्त माहिती देऊ नये.

शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

कर्क (Cancer):

जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:ची काळजी घ्या. नवे कपडे खरेदी कराल. तुमच्या सक्रियतेचा स्तर वाढेल. अडकलेलू कामं पूर्ण होतील. अनेक कल्पना सुचतील. खर्चांवर लक्ष ठेवा. दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करावा.

शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

सिंह (Leo):

भावनांमध्ये चढ- उतार जाणवेल. कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. एखादी शुभवार्ता मिळेल. असे काही बेत आखाल ज्याचा येत्या दिवसांमध्ये फायदा होणार आहे. प्रयत्न केल्यास अडकलेले पैसे मिळू शकतात.

शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

कन्या (Virgo) :

कोणा एका व्यक्तीसोबतचं नातं सुधारेल. आत्मविश्वासाचा फायदा होईल. सवयींवर लक्ष ठेवा. दिवस सर्वसामान्य असेल. जुन्या गुंतवणूकीचा तुम्हाला फायदा होईल. आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करावा.

शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

तूळ (Libra) :

एखादं खास काम कुटुंबाच्याच मदतीने पूर्ण कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीतील ताण दूर होईल. पूर्ण झालेल्या कामांचा फायदा होण्यास सुरुवात होईल. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळतेच असे नाही.

शुभ रंग आणि अंक : लाल, 7

वृश्चिक (Scorpio) :

कमीत कमी वेळात जास्त काम आटोपण्याचा प्रयत्न कराल. एखादी शुभवार्ता कळेल. व्यवसायात फायदा होईल. जमीन आणि देवाणघेवाणीच्या व्यवहारांत नशीबाची साथ असेल.

शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

धनु (Sagittarius):

आजच्या दिवसाचा आनंद घ्या. चांगल्या गोष्टींसाठी वेळ द्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या योजनेचा फायदा होईल. आज घेतलेल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम दिसतील.

शुभ रंग आणि अंक : निळा, 8

मकर (Capricorn) :

सावधानी बाळगून खर्च करा. तुम्ही फार खर्च करता तो जपून करा. गरजेच्या वस्तूंवर खर्च करा. पैशांची चणचण भासणार नाही. अचानक धनलाभ होऊ शकतो. अडून असलेली कामे मार्गी लागतील.

शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

कुंभ (Aquarius) :

पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. दिवस चांगला आहे. भावनांमध्ये चढ- उतार जाणवेल. कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. एखादी शुभवार्ता मिळेल. असे काही बेत आखाल ज्याचा येत्या दिवसांमध्ये फायदा होणार आहे.

शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

मीन (Pisces) :

आज तुम्हाला तुमचं महत्त्वं कळेल. दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीला स्वत:च्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करा. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना एखादं मोठं पद मिळेल.

शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads