सामाजिक
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील ९० गावातील ग्रामस्थांकडून कडुन यथोचित सत्कार..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्या वाढदिवस असल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील 90 गावातील ग्रामस्थांकडून कडुन शाल श्रीफळ हार तुरे घालून यथोचित सत्कार करण्यात येत आला.
यावेळेस वरळेगावचे माजी सरपंच श्रीमंत हाक्के यांनी राहुल देसाई यांच्या कामाचा आढावा व त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दैनिक शिवस्वराज्य च्या माध्यमातून दिल्या .तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी दैनिक शिवस्वराज्य शी बोलताना सत्कार केल्याबद्दल आलेल्या नागरिकांचे आभार मानले.
यावेळेस 90 गावातील ग्रामस्थ मंडळी बरोबरच वरळेगावचे माजी सरपंच श्रीमंत हाक्के,पीजी गटाचे तालुकाध्यक्ष किशोर चौधरी, दैनिक संचार चे पत्रकार सुभाष येणगुरे, दैनिक पुढारी चे पत्रकार संदिप येरवडे,बबन नागटिळक, झुंबर भोसले,वांगी गावाचे सरपंच शामराव हंडे,येळेगावचे कर्तव्यदक्ष सरपंच संजीवकुमार लोणारी,सादेपुरचे सरपंच चितापुरे सर,वडजी गावचे कृष्णा घाटे, प्रविण कंट्रक्शन चे मालक चैतन्य घोडके, राहुल मंथाळकर.तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील शिवशंभू बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिथुन प्रल्हाद कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा