आजचे राशिभविष्य दि. 05/12/2021 - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य दि. 05/12/2021

मेष : 

शुभ कार्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

मिथुन : 

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कर्क : 

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

सिंह : 

तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.

कन्या : 

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

तुळ : 

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : 

काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल.

धनु : 

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मकर : 

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कुंभ : 

मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.

मीन : 

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads