आजचे राशिभविष्य दि.10/12/2021
मेष :
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ :
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
मिथुन :
जिद्द व चिकाटी वाढेल. आत्मविश्वास वाढेल.मनोरंजनाकडे कल राहील.
कर्क :
वाहने जपून चालवावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
सिंह :
आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
कन्या :
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. संततीचे प्रश्न निर्माण होतील.
तुळ :
मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक :
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
धनु :
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मकर :
अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.
कुंभ :
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. राजकीय क्षेत्रात क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा