राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे होणारी राष्ट्रीय लोकअदालतीचे 11 डिसेंबरला आयोजन..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी सोलापूर : राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे होणारी राष्ट्रीय लोकअदालत 11 डिसेंबर 2021 होणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. आर. मोकाशी यांनी दिली आहे.
11 डिसेंबर 2021 रो
जास्तीत जास्त पक्षकारांनी लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. मोकाशी यांनी केले आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा