देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★ - दैनिक शिवस्वराज्य

देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

 ❇️ देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती 

   ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ बिपीन रावत - पहिले संरक्षण दल प्रमुख 

◆ के एम करिअप्पा - पहिले लष्कर प्रमुख

◆ पी सी घोष - पहिले लोकपाल

◆ वैकय्या नायडू - 13 वे उपराष्ट्रपती 

◆ रामनाथ कोविंद - 14 वे राष्ट्रपती

◆ जी सी मुर्मु - 14 वे नियंत्रक व महालेखापाल

◆ नरेंद्र मोदी - 14 वे प्रधानमंत्री

◆ के के वेणुगोपाल - 15 वे महान्यायवादी

◆ उद्धव ठाकरे - 19 वे मुख्यमंत्री 

◆ आर हरी कुमार - 25 वे नौदलप्रमुख 

◆ बी एस कोश्यारी - 19 वे राज्यपाल

◆ सुशिल चंद्रा - 24 वे मुख्य नि. आयुक्त

◆ एस बर्मन - 24 व्या महालेखा नियंत्रक

◆ शक्तिकांता दास - 25 वे गवर्नर

◆ विवेक राम चौधरी- 27 वे हवाईदल प्रमुख

◆ एम एम नरवणे - 28 वे लष्करप्रमुख

◆ एन व्ही रमण्णा - 48 वे सरन्यायाधीश

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads