आजचे राशिभविष्य दि.11/12/2021
मेष :
महत्त्वाची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ :
प्रतिष्ठा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन :
गुरुकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कर्क :
महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
सिंह :
आत्मविश्वास वाढणारी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कन्या :
खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तूळ :
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक :
प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
धनू :
जिद्द व चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मकर :
व्यवसायात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ :
आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन :
मानसिक अस्वस्थता जाणवेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा